फेसबुकवरचा गझल गदारोळ उबग आणणारा आहे . गटबाजी, बोगस प्रतिक्रिया, इलमबाजी इ.ना तिथे प्रचंडच उधान आलेलं आहे . त्यात गंमत ही, की आपली इच्छा असो अथवा नसो , आपण ह्या सगळ्याचा भाग बनत जातो. ह्या सगळ्यावर तिथे राहून टीका करण्यापेक्षा तिथे काही दिवस न जाणंच सेंसीबल आहे असं वाटून मी माझं फेस्बुक खातं सध्या बंद केलं आहे. . गंभीर लेखनासाठी लागणारी शांतता आणि स्थिरता ह्या सोशल माध्यमांमुळे हरवते असा माझा समज होत चालला आहे .
नेहमीच म्हणतो मी नाही तुमच्यामधला पण
तुमची शर्यत पाहत असतो खूपच गमतीने
अनंत ढवळे
नेहमीच म्हणतो मी नाही तुमच्यामधला पण
तुमची शर्यत पाहत असतो खूपच गमतीने
अनंत ढवळे
No comments:
Post a Comment