या ब्लॉगची वाचक संख्या बघता बघता चौदा हजारांवर जाऊन पोचली आहे. कवितेच्या तथाकथित मुख्यधारेपासून दूर राहणार्या माझ्यासारख्या एखाद्या अप्रसिद्ध कवीच्या कविताविषयक ब्लॉगसाठी ही संख्या मोठीच आहे. इथे येणार्या सर्व वाचक मित्र मैत्रिणींचे पुन्हा एकदा आभार !
अनंत ढवळे
अनंत ढवळे
No comments:
Post a Comment