अर्जित भाषेत लिहिण हे आपल्या मेंदूची/ विचार करण्याच्या पध्दतीची नव्याने जडणघडण करण्यासारख आहे. प्रत्येक भाषेचा एक ठाशीव स्वभाव असतो; वक्तृत्वाची वेगवेगळी वळणे असतात. ही वळणे नीट अंगिकारता आली तरच ते लेखन नैसर्गिक वाटत.
Marathi Gazals and Poems by Anant Dhavavle Copyright @ Anant Dhavale; Please do not reprint/use in any other media format without proper permission. Author contact - anantdhavale@gmail.com. A blog committed to Marathi Gazal and Poems
Friday, October 13, 2023
Subscribe to:
Post Comments (Atom)
नदी, दिवे, शहर
हे शहर उभारलं गेलं होतं नदीच्या काठालगत तिच्या वळणांलगत शहराचे दिवे तरंगतात नदीच्या निळसर करड्या पाण्यावर अस्ताव्यस्त भिरकावून दिलेल्या त...
-
काय बघतोस सारखे मागे चाललेला पुढे प्रवाहो हा वाट संपेल ठीक जगण्याची आपल्यातील पंथ चालो हा - अंनत ढवळे
-
एक इंग्रजी कादंबरी, इंग्रजी कवितांचा संग्रह, पानगळीची दुसरी आवृत्ती, दुसरा गझल संग्रह, एक मराठी कविता संग्रह, हायकूंचं एक पुस्तक, गझलविषयक ल...
-
ऐन मध्यरात्री तरारून आलं आहे हे लालबुंद-तांबड्या फुलांचं झाड - अनंत ढवळे
No comments:
Post a Comment