हा एक अल्गोरिदम माझ्याकडे
पाहून हसत असलेला
जगण्याचे गुणसूत्र वेडेवाकडे आकाशास भिडलेले
चल सोडवून बघूत, सुटले तर
बाहू फैलावून उभे विश्वाचे अफाट दार
दाराच्या दोन टोकांवर उभे आपण
अधेमध्ये पसरून असलेले
गोष्टींचे असंख्य अपरिमेय जाल
--
अनंत ढवळे
पाहून हसत असलेला
जगण्याचे गुणसूत्र वेडेवाकडे आकाशास भिडलेले
चल सोडवून बघूत, सुटले तर
बाहू फैलावून उभे विश्वाचे अफाट दार
दाराच्या दोन टोकांवर उभे आपण
अधेमध्ये पसरून असलेले
गोष्टींचे असंख्य अपरिमेय जाल
--
अनंत ढवळे
No comments:
Post a Comment