Saturday, December 18, 2010

पाहे तिकडे दिशा ओस...

पाहे तिकडे दिशा ओस । अवघी आस पायांपे
मनीचे साच होईल कईं । प्रेम देई भेटोनी
( तुकाराम )

मी जिकडे पाहतो तिकडे दिशा ओस पडून आहेत.. माझी आस तुझ्या पायांशी लागली आहे.. माझ्या मनातली भावना कधी खरी होईल ? एकदा मला भेट, तुझे प्रेम मिळू दे...

1 comment:

Anonymous said...

भारीच. तुकारामाची महानता सिद्ध करण्याचीही गरज नाही.

A Ghazal

 A Ghazal .. In heart's alleys, a singular halo of sadness remains  In a little nook of mind, a lingering darkness remains Forgotten sho...