हे दु:ख तुझे अळुमाळू
बघ दुनियेचा विस्तारू
सामोरी बघ चाकोरी
म्हण रीत-भात सांभाळू
भेलकांडतो जो दिसतो
जगण्याची कडवट दारू
तू घेजो माझी बोली
मग आप होय अनुवादू.....
अनंत ढवळे
बघ दुनियेचा विस्तारू
सामोरी बघ चाकोरी
म्हण रीत-भात सांभाळू
भेलकांडतो जो दिसतो
जगण्याची कडवट दारू
थांबलेत आडोशाला
निघतील पुन्हा माघारूतू घेजो माझी बोली
मग आप होय अनुवादू.....
अनंत ढवळे
No comments:
Post a Comment