गोष्टींमधला व्यर्थपणा समजू येणे
एक सूर्य बुडणे दुसरा उगवू येणे
हे कुठले जंगल तुडवू जातो आपण
पदोपदी आभास जिथे उगवू येणे
टपटपून येतात प्रश्न आपल्यापुढे
कपाळावरी घाम जसा निथळू येणे
अनंत ढवळे
एक सूर्य बुडणे दुसरा उगवू येणे
हे कुठले जंगल तुडवू जातो आपण
पदोपदी आभास जिथे उगवू येणे
टपटपून येतात प्रश्न आपल्यापुढे
कपाळावरी घाम जसा निथळू येणे
अनंत ढवळे
No comments:
Post a Comment