Tuesday, March 4, 2025

1

चालली वितळून ही तारांगणे माझ्यापुढे
भासते नैराश्यही साधेसुधे माझ्यापुढे 

चालणे जर व्यर्थ तर मग थांबणेही व्यर्थता
हृदय काळाचे निरर्थक स्पंदते माझ्यापुढे 


-

अनंत ढवळे

No comments: