गझलेत अनुकरणांचे प्रमाण खूपच आहे - फेसबुक सारख्या माध्यमांमुळे ही गोष्ट प्रकर्षाने लक्षात येते . निदान श्रेय देण्याइतपत सौजन्य तरी असावे. पण तेही नाही. बर हे गझलांपुरतं मर्यादित आहे असही नाही - लेखांमधले मुद्देदेखील विनासं दर्भ उचलले जातात. एकंदर गझल क्षेत्रात अजून परिपक्व साहित्य संस्कॄती उदयाला आलेली नाही असे म्हणता येईल.
मराठी गझल आणि कविता - अनंत ढवळे / Marathi Gazals and Poems by Anant Dhavavle
Copyright © Anant Dhavale; Please do not reprint/use in any other media format without proper permission. Author contact - anantdhavale@gmail.com. A blog committed to Marathi Gazal and Poems
A non - commercial, literary blog. All rights reserved.Saturday, January 4, 2020
Subscribe to:
Posts (Atom)
-
आपल्या आत वाहत असते एक नदी कधी गोदावरी कधी पोटामक आपण म्हणत असतो या नद्यांचे सूक्त किंवा नुसतेच अनुभवत असतो नदीकाठची शून्यता (शून्यता ही अ...
-
तुम्ही जगता - मौजमजा करता मग यथावकाश मरता तुमच्या जागी दुसर कुणीतरी येत जग सुरू राहात काहीही बदलत नाही काहीही बदलणार नाही काही बदलण अपेक्षि...
-
मघाचपासुन वाऱ्याची नुसती भणभण त्यात मला गावेना माझे उच्चारण अवसादाचे रंग भरुन गेली दशके खिन्न पिढीचे हसणे सुध्दा निष्कारण इतिहासाचे थोटुक धु...