मराठी कवींना शेर हे दोन ओळीचे साधन एव्हढे रुचावे आणि सशक्तपणाने लिहिता यावे याला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. मराठीला दोनोळ्या नव्या नाहीत. प्राचीन महाराष्ट्री प्राकृतात लहिलेल्या "गाथा" म्हणजे रचनेच्या दृष्टीने "दोनोळ्या" आहेत. दोन ओळींमध्ये मोठा आशय/ एखादी गोष्ट सांगून मोकळे होणे. गझल ही कवितेची विधा आपल्याकडे आधीपासूनच होती असा भाबडा दावा करणे हा इथे हेतू नाही. मी केवळ दोन ओळीमंध्ये विषय संहत रूपात मांडण्याची सवय आणि परंपरेचा उल्लेख करतो आहे.
Marathi Gazals and Poems by Anant Dhavavle Copyright @ Anant Dhavale; Please do not reprint/use in any other media format without proper permission. Author contact - anantdhavale@gmail.com. A blog committed to Marathi Gazal and Poems
Saturday, September 21, 2024
Subscribe to:
Post Comments (Atom)
1
लोक वादळानंतरची भकास शांतता बघत बसलेले पानगळीच्या पानांमधले पिवळसर तांबूस बुध्द निर्विकार बघत बसलेले जगण्याचा जुनसर अर्थ आसपासचे विश्व फु...
-
आपल्या आत वाहत असते एक नदी कधी गोदावरी कधी पोटामक आपण म्हणत असतो या नद्यांचे सूक्त किंवा नुसतेच अनुभवत असतो नदीकाठची शून्यता (शून्यता ही अ...
-
हरेक जण विकतो आहे काही ना काही मी ग्राहक बनलेलो आहे प्रत्येकाचा काय करू मी सांग तुझ्या या चतुराईचे मला जिथे कंटाळा माझ्या धूर्तपणाचा नेहम...
-
तुझ्याकडे पाहून कुठे तो हसलेला जोकरचा उपहास तुला का खुपलेला मनोमनी आतला चोर आहे खट्टू मनातल्या शिक्षेला नाही मुकलेला झोपेच्या सोंगात खुमा...
No comments:
Post a Comment